मराठी न्यूज
मराठी बातम्या

Blog
“सरकारी कार्यालयातच कोतवालाची गुंडगिरी? उरुळी कांचनमध्ये तलाठी–मंडल कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराविरोधात नागरिकांची बंडाची ठिणगी!”
Read More »
December 10, 2025
No Comments

Blog
बेवनूरचा गायरान घोटाळा फुटला!
तलाठी–ठेकेदार संगनमताच्या आरोपांनी गाव पेटलं; तहसीलदारांचा ‘मूक आशीर्वाद’?
Read More »
December 8, 2025
No Comments
स्मिता बाबरे
Founder, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 – शोध सत्याचा, त्याला वास्तवाची धार
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 ची स्थापना 27 सप्टेंबर 2022 रोजी झाली. स्थापनेपासून आजतागायत या न्यूज ब्रँडने पोलीस विभागाशी संबंधित बातम्या, गुन्हेगारी प्रकरणे, स्थानिक घडामोडी आणि समाजाशी निगडित मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे.



